Posts

Showing posts from December, 2021

प्रास्ताविक

नमस्कार मित्र मैत्रिणींनो, वर्ग मित्र या साईटवर पूर्णपणे आंतरक्रियात्मक घटकांची निर्मिती करण्यात येत असून ती वेळोवेळी अपडेट होत असणार आहे. vargmitra या साईटवर तुम्हाला सराव आणि तुम्हा हवी ती pdf प्रिंट करण्यासाठी आवश्यक घटक मिळणार आहेत. एक Interactive Site with PDF असे स्वरूप या साईटचे असणार आहे. वर्गमित्र साईटवर इयत्ता पहिली ते आठवी पर्यांचे आंतरक्रियात्मक कंटेंट, माहिती, क्विज, चाचण्या, पीडीएफ असा खजिना तयार करण्याचा मानस घेऊन ही साईट तयार करत आहोत. आपले अभिप्राय द्या. आवश्यक बाबी न मिळाल्यास कृपया काही दिवसात पुन्हा निश्चित भेट द्या.